अध्यात्मिक तंत्र | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

अध्यात्मिक तंत्र

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

अध्यात्मिक तंत्र ही संक्षिप्त प्रक्रिया असून ती विशिष्ट अध्यात्मिक उद्दिष्ट साधण्यासाठी असतात. जसे वैज्ञानिक प्रयोगाद्वारे एखाद्या सिद्धांता पर्यंत पोचतात तसेच ऋषी -(अध्यात्मिक वैज्ञानिक) गहन तपाद्वारे अशी विशिष्ट तंत्रे विकसित करतात ज्याद्वारे विश्वाची अध्यात्मिक उन्नती होते. प्रत्येक तंत्रामागे ऋषींची प्रज्ञा व अनुकंपा असते.

ही तंत्रे सोपी वाटतात परंतु सरावाने आपल्या असे लक्षात येईल या तंत्रामुळे आपले लवकर उद्दिष्ट पूर्ण होते. या तंत्रामुळे आपण अध्यात्मिक उन्नतीत गरुडझेप घेऊ शकतो.

तंत्र साधकांसाठी वरदान आहेत.